2)तुम्हाला वाचनाचा छंद आहे, त्या व्यासंगाबद्दल आम्हाला काय सांगाल.
वाचनाचा छंद किंवा व्यासंग है शब्द तसे फार मोठे होतात. भी ज्या मैत्रात काम करती त्या दक्षेत्राची अद्यावत माहीती आपल्या जवळ असावी या साठी वाचन करतो. आपल्या क्षेत्रात नवीन काय करता येईल किंवा भविष्याची गरज काय असेल यासंदर्भाने जे काही लिखाण उपलब्ध असेल ते वाचण्याचा भी प्रयत्न करीत असतो आणी जे जे वाचतो त्या यद वाचनाचं चिंतन करून आपण काय करू ते सर्वण्याचा प्रयत्न करीत असतो. वायनाला जनावर राख्यासाठी आणी जगातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आवश्यक असते. म्हणून भी त्या संदर्भाने वाचन करतो.
3) समाजसेवेच्या अनेक पर्यायांमधुन आपण शिक्षण क्षेत्रातुन कार्य करण्याचा विडा उचलला. शिक्षण क्षेत्र हा पर्याय निवडण्याची काय कारणे आहेत?
आपल्या क्षमता ठरवतात आपण काय करू शकतो. मी शिक्षण क्षेत्र निवडलं अस नाही, मला वाटतं यात्रानं मला ओढलं असावं, काय पूर्वी ही भी शिक्षणाव्यतिरिक्त इतर माती काम करतो आहे. शिक्षण क्षेत्राविषयी म्हणाल तर मला किंवा माझ्या मुलांना शिक्षणाविषयी ज्या अडचणींचा सामना करावा लागला तो पुढील पिढिला करावा लागु नये. त्यांना आपल्या परिसारातच सर्व सुविधांयुक्त शिक्षण आणि संकुल उपलब्ध आणि ते या अमता आपल्यात आहे असं म्हणण्यापेक्षा आपल्याला ते करणं शक्य आहे तर आपण ते जरूर करावं म्हणून या क्षेत्रात प्रवेश करून वाटचाल सुरू केली आहे.
4)एस. एस. के. प्रांगणाची शोभा खरेतर वर्णना पलिकडची आहे. पण तरी त्यातल्या त्यात आपल्या हातांनी केलेले प्रत्येक वृक्षारोपण व त्या वृक्षांची उंची बघितल्याबरोबर दोन विचार पटकन मनात येतात, ते म्हणजे आपले वृक्षप्रेम आणि आपली दूरदृष्टी आपल्या वृश्ठोमाबद्दल आपण काय सांगाल.
आपण एखाद्या मैत्रात काम करती ते ते काम परीपुर्ण असले पाहिजे असा माझा नेहमी विचार असती जान शाळेसाठी निवडले. त्यामध्ये शालेय/ महाविद्यालयाची इमारत, वसतीगृह, खेळांची मैदान या व्यतिरिक्तही भरपुर जागा उपलब्ध आहे. म्हणून हे आवार निसर्गरम्य शाला पाहिजे अर्ज नियोजन करून वृक्षलागवडीचे नियोजन केले आणि त्या दृष्टीने देशी वृक्षांची जास्तीत जास्त लागवड करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेऊन पाण्याचीही उपलब्धता करून सर्व सुविधा निर्माण केल्या. आज शाळा / महाविद्यालयाचा परिसर सुंदर वृक्षराजीने निसर्गरम्य झालेले दिसते. यामागे नियोजन तर होतेच परंतु उद्देशही होता कि आपले संकुल गजबजाटापासुन दुर असल्याने शांत आणि निर्वात असावं, मोकळी हवा मुलांना मिळावी, मन प्रजान रहावं म्हणजे त्यांच्या मानसिक व शारिरीक विकासासाठी ते उपयुक्त ठरेल.
5)क्रीडा क्षेत्रावरील आपली आस्था व एस.एस.के. शिक्षण संकुलातुन घडणाऱ्या यशस्वी खेळाडूंचा आम्ही जेव्हा प्रवास हा केलेल्या व्यरूपी स्वप्ननगरी बदल करावसं वाटतं. आपल्या क्रीडाक्षेत्राबद्दलच्या नात्याबद्दल काय सांगाल..
नविन पिढिची जबाबदारी घेतल्या नंतर त्यांना घडविण्यासाठी अभ्यासक्रमाबरोबरच क्रीडा विभागतही नाद लौकिक मिळवता आला पाहिजे या साठी भव्य भेदना व त्यावरील सुविधांची उपलब्धता करून देण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत. आपण वर्तमान पत्र किंवा अन्य माध्यमातून वाचत किंवा ऐकत असतो. त्यावेळी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आपल्या परीसरातील मुलांचे किंवा मुलींचे कुठे नाव येत नाही त्याचे कारण त्यांना आवश्यक त्या सुविधा मिळतच नाही म्हणून आपण त्या प्रकारे विचार करून तसा प्रयत्न केला आहे. त्याचा परिणामही दिसून येत आहेत आपले विद्यार्थी जिल्हा, विभाग, राज्य पातळीवर जाऊन आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला आहे.
6)राजकारण व समाजकारण यांची सांगड घालणे अनेकांना जमत नाही, मात्र आपण ते करून दाखवले. त्याबद्दल आम्हांस मार्गदर्शन करावं..
भी ग्रामिण भागत जन्माला आलो आणि मोठा झाली. ग्रामिण भागात काम करतांना तुम्हाला राजकारणापासून फार काळ अलिप्त वाहता येत नाही किंवा सामाजिक काम करण्याचा उद्देशाच राजकारणात जाणे हा असतो. त्याप्रमाणे मी ही राजकारणात काम केले. राजकारण्यांच्या सोबत राहिली, वावरलो. समाजकारण करतांना राजकारणांच्या संपर्कात राहणे अपरिहार्य आणि अनिवार्यही असते. एकच गोष्ट म्हणजे राजकारण आणि समाजकारण याची गल्लत करू नये. आणि ती माझ्याकडून कधी झाली नाही आणि भविष्यात कधी होणार नाही कारण तसे होऊ नये यासाठी मी सतत काळजी घेत असतो. समाजकारणात राजकारणापासून अलिप्त नाही तर थांगले परिणाम साधता येतात अशी माझी धारणा आहे.
7)तुमचा जीवनपट खुप प्रेरणादायी व सुंदर आहे. तुमची ओळख तर तुमच्या कार्यातून होतेच आहे, तरीसुद्धा आजवरच्या तुमच्या जीवन प्रवासातील काही प्रेरक प्रसंग आम्हाला सांगावे..
माझ्या जिवनात प्रेरक प्रसंग असा म्हणता येणार नाही. परंतु तुमच्यात उपजतच समाजासाठी काही करण्याची क्षमता असेल. भावना असेल आणि तुम्ही त्या दिशेने वाटचाल केली तर आपोआपच मानसाती सहकारी मिळतात आणि कार्याला जाते
माझ्या जिवनात माझे कुटूंबीय माझे सहकारी परिवार आणि जे जे माझ्या संपत आले त्या सर्वाच्या सहकार्याने आणि आशिर्वादाने मला ही मजल गाठता आली असे मला वाटते. त्या सर्वांचा भीणी आहे आणि सदैव राहीन,
8)एस. एस. के. शिक्षण संस्थेच्या वटवृक्षाच्या सावलीत अनेक विद्यार्थी पडले, पडत आहेत व हे कार्य निरंतर असेच चालत राहिल. नव्या पिढीच्या नव्या उमेदीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण काय संदेश देऊ इच्छिता...
या सर्व विवेचनानंतर आपल्या माध्यमातून सर्वांना विषेशतः सर्व पालकांना, विद्याथ्र्यांना एकच संदेश देऊ कि आम्ही घेतला आहे व याचा त्यासाठी आधी सर्व काही करण्याची तयानी आहे. आम विद्यार्थी सांस्कृतिक क्रीडा मैत्रात कुठेही कमी पडू नये, यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा पुरविण्याचे काम आम्ही करीत आहोत आणि निरंतर करीत राहणार आहोत. सुविधा देणे आमचे काम आहे. त्याचा लाभ घेणे तुमचं काम आहे. तर चला एकमेकांच्या हातात हात घेऊन नव्या पिढीचे भविष्य घडवूया.